Premachi Goshta : Abhijeet & Sukhada Khandkekar's Love Story | मेसेजमुळे जमली अभिजीत-सुखदाची जोडी

2022-07-11 0

मराठी इंडस्ट्रीमधील कपल अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. एका मेसेजमुळे ही लव्हस्टोरी कशी सुरु झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्टमध्ये.